Skip to main content
Tata Yodha Crew Cab

क्रू कॅब आणि सिंगल कॅबच्या सोयीसह शक्तिशाली पिकअप

TATA योद्धा क्रू कॅब रेंज

टाटा योद्धा हे एक बळकट, शक्तिशाली आणि भक्कम पिकअप वाहन म्हणून ओळखले जाते, जे शक्तिशाली इंजिन आणि मजबूत ऍग्रिगेट्समुळे जास्त पेलोड वाहून नेण्यासाठी आणि वेगाने काम पूर्ण करण्यास सुसज्ज आहे. हा ब्रँड दणकट आणि चपळ असलेल्या या आदर्शक पिकअप वाहनातून प्रतिध्वनित होतो. नवीन Tata Yodha BS6 श्रेणी पिकअप्स कमी खर्च, जास्त कमाई या वचनावर तयार केलेली आहे.

श्रेणीतील सर्वात शक्तिशाली आणि इंधन-कार्यक्षम इंजिनद्वारे समर्थित, आणि सर्वात मोठे कार्गो लोडिंग क्षेत्र असलेला, टाटा योद्धा भारतीय रस्त्यांवरील सर्वात भक्कम आणि सर्वात स्टाइलिश पिकअप श्रेणींपैकी एक आहे.

4x2 आणि 4x4 ड्राइव्ह पर्यायांसह सिंगल कॅब आणि क्रू केबिन दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे आणि 2000 Kg, 1700 Kg, 1500 Kg आणि 1200 Kg च्या विविध पेलोड पर्यायांसह, योद्धा पिकअप रेंज अनेक वापरांमध्ये विनासायास जुळण्यासाठी तयार केली आहे. शिवाय, त्याचे केबिन चेसिस प्रकार गरजेनुसार बॉडी पर्याय उपलब्ध करुन देते.

त्वरा करा

Tata योद्धा क्रू कॅब वैशिष्ट्ये

कार्यप्रदर्शन आणि नफ्यासाठी डिझाइन केलेली वैशिष्ट्ये

High Power Performance

उच्च पॉवर

  • पिकअप्सची टाटा योद्धा श्रेणी सर्वात शक्तिशाली इंजिनसह सुसज्ज आहेत, 73.6 kW पॉवर आणि 250 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहेत, आणि त्यामुळे जास्त भार वाहून नेण्यास सक्षम आहेत आणि अधिक वेगाने काम पूर्ण करुन अधिक संख्येने ट्रिप पूर्ण करतात.

उत्कृष्ट भार वाहून नेण्याची क्षमता

  • दणकट अर्ध-लंबवर्तुळाकार लिफ स्प्रिंग सस्पेंशन, समोर 6 लिव्ज आणि मागील बाजूस 9 लिव्ज आणि 4 मिमी जाडीची हायड्रोफॉर्म्ड चेसिस फ्रेम, वाहनाला सर्व प्रकारच्या भार आणि प्रमाणात वाहून नेण्यासाठी योग्य बनवते.
  • 16” मोठे टायर्स जास्त लोड स्थितीत आणि अति वेगाने चालवताना स्थिरता वाढवतात.

उच्च इंधन बचत

  • चांगल्या इंधन बचतीसाठी इको मोड आणि गियर शिफ्ट ऍडवायजर.

कमी देखभाल

  • वाहनाच्या आयुष्यभरात ल्युब्रिकेटेड (LFL) ऍग्रिगेट्सना ग्रीसिंगची आवश्यकता नसते.
  • 20,000 KMs चे इंजिन तेल बदलण्याचे अंतर - कमी वाहन सेवा खर्च.
  • cDPF सह LNT तंत्रज्ञान – DEF भरणे आवश्यक नाही.

वर्धित सुरक्षा

  • वाढीव सुरक्षिततेसाठी समोरच्या टोकाला स्टोन-गार्ड.
  • दुरुस्तीची सुलभता आणि सेवाक्षमतेसाठी भक्कम 3-पीस मेटॅलिक बंपर.
  • चढ-उतार आणि समतल रस्त्यांवर स्थिरतेसाठी समोरच्या बाजूला अँटी-रोल बार.

सर्वोत्कृष्ट आराम

  • सर्वोत्कृष्ट ड्रायव्हिंग एर्गोनॉमिक्स – अॅडजस्टेबल पॉवर स्टीयरिंग, रिक्लायनिंग सीट आणि एर्गोनॉमिक पेडल पोझिशन, लांब ट्रिपमध्ये आरामदायी ड्रायव्हिंग अनुभवासाठी.
  • डोकं टेकविण्याच्या जागेसह सपाट लेडाउन रिक्लायनिंग सीट्स.
  • केबिनमधील उच्च उपयुक्तता कंपार्टमेंट्स – लॉक करण्यायोग्य ग्लोव्हबॉक्स, मॅगझिन/बॉटल होल्डर.
  • अतिरिक्त सोयीसाठी प्रगत वैशिष्ट्ये – जलद मोबाइल चार्जर, RPAS आणि केबिनच्या मागील भिंतीवर स्लायडींग विंडो.

विवरणे

सर्व फरक करणाऱ्या तांत्रिक वैशिष्ट्यांचा सखोल विचार करा

 

योद्धा क्रू कॅब 4x2

योद्धा क्रू कॅब 4x4

इंजिन प्रकार

TATA 2.2L BS 6 DI इंजिन (2179 cc)

अधिकतम इंजिन आउटपुट

 73.6 kW @ 3750 r/min

अधिकतम इंजिन टॉर्क

250 Nm@1000 -2500 r/min

इंधन टाकीची क्षमता

45L

क्लच

सिंग्ल प्लेट ड्राय फ्रिक्शन टाईप 260 mm व्यास

गिअरबॉक्स

GBS 76 - 5/4.49 सिंक्रोमेश 5F + 1R

स्टीयरिंग

पॉवर स्टीअरिंग

फ्रंट सस्पेन्शन

लिफ स्प्रिंग आणि शॉक ऍबसॉर्बरसह दणकट सस्पेन्शन

रिअर सस्पेन्शन

हायड्रॉलिक डबल ऍक्टींग टेलिस्कोपिक शॉक ऍबसॉर्बरसह सेमी-इलीप्टिकल टाईप

अँटी-रोल बार

फ्रंट

फ्रंट ब्रेक्स

हायड्रॉलिक, ट्विन पोस्ट डिस्क ब्रेक

रिअर ब्रेक्स

ड्रम ब्रेक्स

टायर

215/75 R 16 रेडियल ट्युबलेस

215/75R 15 LT

रिमचा आकार

16"

15"

बाह्य लोड बॉडी (मिमी)

1880 x 1850

टर्निंग सर्कल त्रिज्या (मिमी)

6250

एकंदर वाहनाचे आकारमान

व्हील बेस (मिमी)

3150

3150

रुंदी (मिमी)

1860

1860

लांबी (मिमी)

5350

5350

उंची (मिमी)

1810

1810

ग्राउंड क्लीयरन्स (मिमी)

210

190

वजन (किलो)

GVW (किलो)

2990

2990

कर्ब वजन (किलो)

1850

1930

पेलोड (किलो)

1140

1060

कामगिरी

ग्रेडेबिलिटी

40%

30%

वॉरंटीच्या अटी

इंजिन ऑईल बदलण्याचा अंतराळ

20 000 किमी

20 000 km (डोंगराळ आणि ऑफ रोड स्थितींसाठी 10,000 किमी)

वॉरंटी (ड्राईवलाईनवर)

3 वर्षे/3 लाख किमी

3 वर्षे/3 लाख किमी

Tata Yodha Crew Cab

Tata Yodha Crew Cab Brochure

Download Brochure

GET IN TOUCH WITH TATA MOTORS.

We would be glad to be of service to you. We look forward to your suggestions and feedback. Kindly fill up the form below.

Enquire Now

 

(We thank you for your interest. In case you are registered under DND, we will not be able to establish contact with you and request you to call us at our toll free number: 1800-209-7979. We will be glad to provide the relevant information on our Products and Services.)

Tata Yodha Crew Cab Gallery

Tata Yodha Crew Cab
Tata Yodha Crew Cab
Tata Yodha Crew Cab
Tata Yodha Crew Cab