Tata योद्धा क्रू कॅब 4x4
टाटा योद्धा हे एक बळकट, शक्तिशाली आणि भक्कम पिकअप वाहन म्हणून ओळखले जाते, जे शक्तिशाली इंजिन आणि मजबूत ऍग्रिगेट्समुळे जास्त पेलोड वाहून नेण्यासाठी आणि वेगाने काम पूर्ण करण्यास सुसज्ज आहे. हा ब्रँड दणकट आणि चपळ असलेल्या या आदर्शक पिकअप वाहनातून प्रतिध्वनित होतो. नवीन Tata Yodha BS6 श्रेणी पिकअप्स कमी खर्च, जास्त कमाई या वचनावर तयार केलेली आहे.
श्रेणीतील सर्वात शक्तिशाली आणि इंधन-कार्यक्षम इंजिनद्वारे समर्थित, आणि सर्वात मोठे कार्गो लोडिंग क्षेत्र असलेला, टाटा योद्धा भारतीय रस्त्यांवरील सर्वात भक्कम आणि सर्वात स्टाइलिश पिकअप श्रेणींपैकी एक आहे.
4x2 आणि 4x4 ड्राइव्ह पर्यायांसह सिंगल कॅब आणि क्रू केबिन दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे आणि 2000 Kg, 1700 Kg, 1500 Kg आणि 1200 Kg च्या विविध पेलोड पर्यायांसह, योद्धा पिकअप रेंज अनेक वापरांमध्ये विनासायास जुळण्यासाठी तयार केली आहे. शिवाय, त्याचे केबिन चेसिस प्रकार गरजेनुसार बॉडी पर्याय उपलब्ध करुन देते.
NA
जीडब्ल्यूव्ही
NA
इंधन टाकीची क्षमता
NA
इंजिन
चांगले मायलेज आणि उत्तम पिकअपसोबत अधिक उत्पन्न कमवा
- पिकअप्सची टाटा योद्धा श्रेणी सर्वात शक्तिशाली इंजिनसह सुसज्ज आहेत, 73.6 kW पॉवर आणि 250 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहेत, आणि त्यामुळे जास्त भार वाहून नेण्यास सक्षम आहेत आणि अधिक वेगाने काम पूर्ण करुन अधिक संख्येने ट्रिप पूर्ण करतात.
- दणकट अर्ध-लंबवर्तुळाकार लिफ स्प्रिंग सस्पेंशन, समोर 6 लिव्ज आणि मागील बाजूस 9 लिव्ज आणि 4 मिमी जाडीची हायड्रोफॉर्म्ड चेसिस फ्रेम, वाहनाला सर्व प्रकारच्या भार आणि प्रमाणात वाहून नेण्यासाठी योग्य बनवते.
- 16” मोठे टायर्स जास्त लोड स्थितीत आणि अति वेगाने चालवताना स्थिरता वाढवतात.
- चांगल्या इंधन बचतीसाठी इको मोड आणि गियर शिफ्ट ऍडवायजर.
- वाहनाच्या आयुष्यभरात ल्युब्रिकेटेड (LFL) ऍग्रिगेट्सना ग्रीसिंगची आवश्यकता नसते.
- 20,000 KMs चे इंजिन तेल बदलण्याचे अंतर - कमी वाहन सेवा खर्च.
- cDPF सह LNT तंत्रज्ञान – DEF भरणे आवश्यक नाही.
- वाढीव सुरक्षिततेसाठी समोरच्या टोकाला स्टोन-गार्ड.
- दुरुस्तीची सुलभता आणि सेवाक्षमतेसाठी भक्कम 3-पीस मेटॅलिक बंपर.
- चढ-उतार आणि समतल रस्त्यांवर स्थिरतेसाठी समोरच्या बाजूला अँटी-रोल बार.
- सर्वोत्कृष्ट ड्रायव्हिंग एर्गोनॉमिक्स – अॅडजस्टेबल पॉवर स्टीयरिंग, रिक्लायनिंग सीट आणि एर्गोनॉमिक पेडल पोझिशन, लांब ट्रिपमध्ये आरामदायी ड्रायव्हिंग अनुभवासाठी.
- डोकं टेकविण्याच्या जागेसह सपाट लेडाउन रिक्लायनिंग सीट्स.
- केबिनमधील उच्च उपयुक्तता कंपार्टमेंट्स – लॉक करण्यायोग्य ग्लोव्हबॉक्स, मॅगझिन/बॉटल होल्डर.
- अतिरिक्त सोयीसाठी प्रगत वैशिष्ट्ये – जलद मोबाइल चार्जर, RPAS आणि केबिनच्या मागील भिंतीवर स्लायडींग विंडो.
| प्रकार | - |
| पॉवर | - |
| टॉर्क | - |
| ग्रेडेबलिटी | - |
| गियर बॉक्स प्रकार | - |
| स्टीयरिंग | - |
| कमाल वेग ताशी | - |
| ब्रेक्स | - |
| पुनरुत्पादक ब्रेक | - |
| सस्पेंशन फ्रंट | - |
| सस्पेंशन रियर | - |
| टायर | - |
| लांबी | - |
| रुंदी | - |
| उंची | - |
| व्हीलबेस | - |
| फ्रंट ट्रॅक | - |
| रियर ट्रॅक | - |
| ग्राउंड क्लीअरन्स | - |
| किमान टीसीआर | - |
| जीव्हीडब्ल्यू | - |
| पेलोड | - |
| बॅटरी केमेस्ट्री | - |
| बॅटरी ऊर्जा (kWh) | - |
| आयपी रेटिंग | - |
| सर्टिफाईड रेंज | - |
| स्लो चार्जिंग वेळ | - |
| फास्ट चार्जिंग वेळ | - |
| ग्रेडेबलिटी | - |
| आसन | - |
| वारंटी | - |
| बॅटरी वॉरंटी | - |
संबंधित वाहने
Yodha CNG
3 490kg
जीडब्ल्यूव्ही
2 cylinders, 90 ... 2 cylinders, 90 L water capacity
इंधन टाकीची क्षमता
2 956 CC
इंजिन





